Computer Keybord A to Z Shortcut key in marathi संगणक किबोर्ड ची A to Z शॉर्टकट key in मराठी



संगणकावर काम करत असतो तेव्हा आपल काम लवकर पूर्ण व्हाव अस आपल्याना वाटत असत, त्याच्या साठी आपल्याना संगणक keybord चे शॉर्टकट key ची  माहिती असणे आवश्यक आहे keybord चे शॉर्टकट key च्या मदतीने आपण आपल  काम लवकरात लवकर पूर्ण करू शकतो तर आपण माहिती करुण घेउया संगणक keybord चे A to Z शॉर्टकट key :- 


● Ctrl + A =  (Select all)  संपूर्ण text ला Select करण्यासाठी

● Ctrl + B = (Bold)  Select केलेल्या text ला  Bold करण्यासाठी

● Ctrl + C = (Copy)  Select केलेल्या text ला Copy करण्यासाठी

●Ctrl + D = (Font) Font Window Open करण्यासाठी

●Ctrl + E = (Center) Text ला center ला घेण्यासाठी

●Ctrl + F = (Find) कोणत्याही शब्दाला (Find)शोधण्यासाठी

●Ctrl + G = (Go To)कोणत्या ही ओळीवर किंवा पेज वर जाण्यासाठी 

●Ctrl + H = (Replace) कोणत्याही शब्दाला Replace करण्यासाठी

●Ctrl + I = (Italic) Text ला Italic करण्यासाठी

●Ctrl + J = (Justified) Text ला जस्टिफाई करण्यासाठी

●Ctrl + K = (Hyperlink) Insert hyperlink वर जाण्यासाठी

●Ctrl + L = (Left align) सेलेक्टेड डेटा ला लेफ्ट अलाईनमेंट देण्यासाठी. 

●Ctrl + N = (New) नविन File open करण्यासाठी

●Ctrl + O = (Open) कोणत्याही file ला opne करण्यासाठी

●Ctrl + P = (Print) Document ला प्रिंट करण्यासाठी

●Ctrl + Q =  सादरीकरण सेव्ह करणे आणि बंद करण्यासाठी

●Ctrl + R = (Right Align, Reload) सेलेक्टेड डेटा ला राईट अलाईनमेंट देण्यासाठी.

●Ctrl + S = (Save) Document सेव्ह करण्यासाठी 

●Ctrl + T = (New Tab, hanging indent)  हँगिंग इंडेंट तयार करण्यासाठी केला जातो.

●Ctrl + U = (Underline) Text ला underline करण्यासाठी 

●Ctrl + V (Paste)कॉपी केलेल्या text ला paste करण्यासाठी

●Ctrl + W = (Close) कोणत्याही open window ला बंद करण्यासाठी

●Ctrl + X = (Cut) Text ला cut करण्यासाठी

●Ctrl + Y = (Redo) Redo करण्यासाठी

●Ctrl + Z = (Undo) Undo करण्यासाठी

_______________________________________________
वाचा व लक्षात ठेवा

» कॉम्प्युटर शटडाऊन म्हणजे बंद करण्यासाठी कीबोर्डवर दाबा ALT+F4 एका सेकंदात संगणक बंद होईल.

» Alt+TAB दाबा वेगवेगळ्या विंडोज स्विच करायला मदत होईल 

» CTRL (कंट्रोल) + TAB दाबा म्हणजे
इन सेम प्रोग्राम विंडो स्वीच करता येईल 

» CTRL+ALT + DELETE दाबा म्हणजे आपला कॉम्प्युटर Hang झाला असेल तर टास्क मॅनेजर ओपन करून ज्या प्रोग्राममुळे कॉम्प्युटर Hang होत असेल अथवा जास्त प्रोग्राम एकसोबत सुरू असतील तर ते बंद करता येतील.

» window key+SHIFT+S दाबा म्हणजे आपल्याला आपल्या कॉम्प्युटरवर कोणताही स्क्रीनशॉट काढता येईल.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

How to make money online from home Part 2 / घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवायचे मार्ग भाग 2

Computer Tip and Trick in Marathi / संगणक Tip आणि Trick