How to Use Keyboard as Mouse in Computer संगणकात mouse म्हणून कीबोर्डचा वापर कसा करायचा संपूर्ण माहिती मराठीत

संगणकात mouse म्हणून कीबोर्डचा वापर कसा करायचा संपूर्ण माहिती मराठीत

आज या लेखात आम्ही तुम्हाला काही trick and tip सांगणार आहेत त्याचा वापर करून तुम्ही mouse शिवाय तुमच्या कीबोर्डचा देखील mouse म्हणून उपयोग करू शकता.

ही features  सर्व संगणक operating systems मध्ये आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा without mouse शिवाय mouse म्हणून keybord चा वापर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की संगणक मध्ये mouse म्हणून Keybord कसा वापरायचा.

संगणक किंवा लॅपटॉपमध्ये Setting वर सर्व Accessibility Option Available आहेत.

 1] जर तुम्ही Window + I  वर click केल्यानंतर , तुमच्या समोर setting app open होइल. 
2]आत्ता Tab आणि navigation key च्या settings मध्ये  Ease of Access setting open करा
यानंतर Left hand column मध्ये दिलेली Mouse setting open करा .


Enable Mouse Keys/माउस की Enable करा

4]यानंतर, उजव्या कॉलममधील Control your mouse with keypad section च्या खाली दिलेला switch  चालू करून Mouse Keys feature enable करा

Adjust The Mouse Keys Settings/माउस Key सेटिंग्ज Adjust करा

5] switch ऑन केल्यानंतर, त्याखाली तुम्हाला Pointer Speed आणि Pointer Acceleration setting देखील मिळते, जी तुम्ही स्वतःनुसार slow आणि fast adjust करू शकता

Using Mouse Keys /माऊस Key वापरणे

6] Mouse Keys enable केल्यानंतर, तुम्ही 1 ते 9 key (Numeric Keypad) च्या सहाय्याने screen वर pointer हलवू शकता. 
Pointer चा वेग वाढवण्यासाठी तुम्ही Ctrl बटणासह numeric keys उपयोग करू शकता आणि
Pointer चा वेग slow करण्यासाठी तुम्ही Shift बटणासह numeric keys उपयोग करू शकता

Clicking With Mouse Keys /माउस key सह click करणे

7] तुम्ही ÷ (divide) किंवा / (Slash) key सह 5 key एकत्र दाबल्यास left-click होईल आणि जर तुम्ही – (Minus) किंवा / (Slash) keyसह 5 key दाबल्या तर right–click होईल. तुम्ही + (Plus) Key आणि 5 एकत्र दाबल्यास double – click होईल.
-----------------------------------------------
शॉर्टकट :- तुमच्या कीबोर्डवरून Alt + Shift + NumLock Key एक सोबत दाबा, त्यानंतर एक ऑप्शन दिसेल, तेव्हा Enter Key दाबा.
-----------------------------------------------

आपण आज या लेखात माऊस म्हणून कीबोर्ड कसा वापरायचा हे शिकलो आहे, trick and tip वापरून तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा संगणकावर माउस शिवाय सहज प्रवेश करू शकता.
 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Computer Keybord A to Z Shortcut key in marathi संगणक किबोर्ड ची A to Z शॉर्टकट key in मराठी

How to make money online from home Part 2 / घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवायचे मार्ग भाग 2

Computer Tip and Trick in Marathi / संगणक Tip आणि Trick